आसरा हा १९६६ मध्ये प्रदर्शित झालेला मदन मोहला निर्मित आणि सत्येन बोस दिग्दर्शित हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात विश्वजीत, माला सिन्हा, बलराज साहनी, निरुपा रॉय आणि जगदीप यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे आहे. हा चित्रपट १९६१ च्या बंगाली चित्रपट मध्यरातेर तारा चा रिमेक आहे. प्रोतिवा बोस यांना फिल्मफेर सर्वोत्तम कथा पुरस्कार नामांकन मिळाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आसरा (१९६६ चित्रपट)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!