आँसू बन गये फूल

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

आंसू बन गये फूल हा सत्येन बोस दिग्दर्शित १९६९ चा हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात अशोक कुमार, निरुपा रॉय, प्राण, हेलन, देब मुखर्जी आणि अलका यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे आहे आणि गाणी ताज भोपाली आणि गोविंद मुनीस यांनी लिहिलेले आहे. हा चित्रपट वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले या मराठी नाटकावर आधारित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →