सतीश प्रधान

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सतीश प्रधान

सतीश प्रधान(२९ ऑगस्ट, १९४० – २९ डिसेंबर, २०२४) हे ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर होते. सन १९७४-१९८१ या काळात ते ठाण्याचे ते प्रथम महापौर होते. ते ५ जुलै १९९२ ते ४ जुलै १९९८ आणि ५ जुलै १९९८ या दोन टर्मसाठी राज्यसभेचे खासदार होते. त्यांनी ठाण्यात ज्ञानसाधना महाविद्यालय स्थापन केले. त्यांचे रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८५ होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →