पवित्र मोहन प्रधान

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

पवित्र मोहन प्रधान

पवित्र मोहन प्रधान (८ फेब्रुवारी १९०८ - २८ सप्टेंबर १९८८) हे ओडिशातील राजकारणी होते. ते ओडिशा विधानसभा आणि लोकसभेवर निवडून आले होते.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, जन काँग्रेस आणि भारतीय लोकदलाचे कार्यकर्ता म्हणून त्यांनी वेगवेगळ्या वेळी काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →