शिवसेना पक्षाद्वारे मराठवाड्यातील औरंगाबाद या शहर/जिल्ह्यास संभाजीनगर असे संबोधले जाते.
पुणे शहरातील डेक्कन जिमखाना भागाचेही अधिकृतरीत्या संभाजीनगर असे नामकरण झालेले आहे. या विभागात पुढील लेख आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा - महाराष्ट्र राज्य
छत्रपती संभाजीनगर शहर - महाराष्ट्र राज्य
संभाजीनगर (पुणे)
संभाजीनगर (पिंपरी-चिंचवड)
संभाजीनगर (कणकवली)
संभाजीनगर (सोनखेड)
संभाजीनगर (निःसंदिग्धीकरण)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.