संध्यामग्न पुरुषाची लक्षणे हा प्रसिद्ध मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा तिसरा ललित लेखसंग्रह होय. इ. स. २००० मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (ललित लेखसंग्रह)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!