चंद्रमाधवीचे प्रदेश हा मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा तिसरा काव्यसंग्रह आहे. इ.स.१९७७ मध्ये तो प्रथम प्रकाशित झाला. इ.स. २००८ मध्ये त्याची तिसरी आवृत्ती निघाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चंद्रमाधवीचे प्रदेश (काव्यसंग्रह)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.