वाऱ्याने हलते रान हे मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ "ग्रेस" यांचा पाचवा ललित लेखसंग्रह आहे ज्याची २००८ मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. ह्यासाठी गोडघाटेंना २०११ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार (मराठी) मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वाऱ्याने हलते रान (ललित लेखसंग्रह)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.