संदीपपाल महाराज

या विषयातील रहस्ये उलगडा.

संदिपपाल महाराज (पूर्ण नाव: संदिपपाल गजानन गिते) हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय प्रबोधनकार, कीर्तनकार आणि ख्यातनाम सप्तखंजिरी वादक आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रबोधन परंपरेचा वारसा, व सप्तखंजेरीनिर्माते सत्यपाल महाराज यांचा वसा ते पुढे चालवत, त्यांनी आपल्या विनोदी आणि धारदार कीर्तन शैलीच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये मोठी समाजजागृती घडवून आणली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →