गोपाळबाबा वाजे महाराज

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

गोपाळबाबा वाजे महाराज

वैकुंठवासी ह.भ.प. गोपाळबाबा वाजे हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील आदरणीय गुरुवर्य, कीर्तनकार व समाजप्रबोधनकार होते. ते श्री सद्गुरू गणपतबाबा अलिबागकर महाराज फडाचे प्रमुख उत्तराधिकारी होते. १९६८ मध्ये गुरुवर्य अलिबागकर महाराज यांच्या निधनानंतर त्यांनी फडाची धुरा समर्थपणे सांभाळली व रायगड जिल्हा, उत्तर कोकण तसेच महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा प्रसार केला.

गोपाळबाबा वाजे यांचा जन्म गवळी समाजातील शेतकरी कुटुंबात झाला. दापोली तालुक्यातील पालगड महाडीककोंड हे त्यांचे मूळ गाव होते. गवळी समाजातील थोर संत व प्रबोधनकार म्हणून त्यांना ओळखले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →