श्री सद्गुरू गणपतबाबा अलिबागकर महाराज हे वारकरी संप्रदायातिल एक महान संत, कीर्तनकार आणि श्री सद्गुरू गणपतबाबा अलिबागकर महाराज प्रेमवर्धक समाज फडाचे संस्थापक होते. अलिबागकर महाराज यांचे बालपण आणि प्रारंभिक जीवन हे वारकरी संप्रदायातील अनेक महान संतांप्रमाणेच अत्यंत साधे, सात्त्विक आणि ईश्वरभक्तीने प्रेरित होते. कोकण आणि रायगड परिसरामध्ये त्यांनी आध्यात्मिक क्रांती घडवून आणली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गणपतबाबा अलिबागकर महाराज
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.