संजय श्रीराम कुटे (९ मार्च, १९६९:जळगांव जामोद, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे जळगांव जामोद मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्राच्या ११व्या, महाराष्ट्राच्या १२व्या आणि १४व्या विधानसभेवर निवडुन गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संजय श्रीराम कुटे
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.