संजय भास्कर रायमुलकर

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

संजय भास्कर रायमुलकर हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे मेहेकर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या १२व्या, १३व्या आणि १४व्या विधानसभेवर निवडून गेले.



ते पोलिसदलातही होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →