कालिदास कोळंबकर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

कालिदास नीळकंठ कोळंबकर ( - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे नऊ वेळा अनेक पक्षांतर्फे महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून गेले आहेत.

हे नायगाव मतदारसंघातून शिवसेना पक्षातर्फे महाराष्ट्राच्या ८व्या, महाराष्ट्राच्या ९व्या, महाराष्ट्राच्या १०व्या आणि ११व्या विधानसभेरवर निवडून गेले. त्यानंतर ते पक्ष बदलून काँग्रेस पक्षातर्फे वडाळा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १२व्या आणि महाराष्ट्राच्या १३व्या विधानसभेवर निवडून गेले. पुन्हा एकदा पक्ष बदलून ते वडाळ्यातून भाजपतर्फे महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेवर निवडुन गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →