किरण लहामते

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

किरण यमाजी लहामटे ( - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. ते पेशाने डॉक्टर आहेत. हे अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेवर निवडून गेले. यांनी भाजपच्या वैभव पिचड यांचा पराभव केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →