दीपक वसंत केसरकर

या विषयावर तज्ञ बना.

दीपक वसंत केसरकर हे १४ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते शिवसेना पक्षाचे प्रतिनिधित्व करतात . डिसेंबर २०१४ मध्ये त्यांची महाराष्ट्राचे अर्थ, ग्रामीण विकास राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत.

या आधी ते सावंतवाडी मतदारसंघातून बाराव्या विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर तेराव्या विधानसभेवर शिवसेनेकडून निवडून गेले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →