नितीन भिकनराव तळे तथ (नितीन (बापू)देशमुख) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे बाळापूर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेवर निवडून गेले.
एकनाथ शिंदे समर्थित बंडावेळी उद्धव ठाकरे सोबत राहण्यासाठी अहमदाबादवरून तावडीतून सुटले.
नितीन तळे
यामागील विज्ञान आणि इतिहास.