संजय कुलकर्णी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

संजय दिनकर कुलकर्णी (जन्म : इ.स. १९५०; - सासवड, २५ मार्च, २०१४) हे एक मराठी पत्रकार आणि लेखक होते. पत्रकारितेमध्ये संजय दिनकर अशी ओळख असलेले कुलकर्णी हे अनेक वर्षे दैनिक केसरीमध्ये उपसंपादक म्हणून काम करीत. केसरीत येण्यापूर्वी ते दैनिक देशदूत व विशाल सह्याद्रीत होते. चित्रपट क्षेत्रावरील त्यांचे लेखन विशेष गाजले. जुन्या चित्रपटांविषयी समीक्षा लेखनाबाद्दल त्यांची विशेष ख्याती होती.

पुणे परिसरात दिवाळी अंकाच्या स्पर्धा संयोजनात त्यांचा मोठा सहभाग होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →