संघर्ष (१९९९ चित्रपट)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

संघर्ष हा १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला तनुजा चंद्रा दिग्दर्शित हिंदी भाषेतील मानसशास्त्रीय भय थरारपट आहे. यात अक्षय कुमार, प्रीती झिंटा, आशुतोष राणा आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भट्ट ज्यांनी या चित्रपटात बाल कलाकार म्हणून छोटी भूमिका साकारली होती आणि झिंटाच्या व्यक्तिरेखेची बालपणा साकारले होते.

हा चित्रपट १९९१ मध्ये आलेल्या द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स या चित्रपटावर आधारित असल्याचे म्हटले जात होते, परंतु चंद्रा यांनी ते नाकारला आणि दावा केला की हा चित्रपट भारतातील अशाच एका हरवलेल्या पोलिस केसवर आधारित आहे. या चित्रपटाला सकारात्मक पुनरावलोकने मिळाली; कुमार आणि झिंटाच्या अभिनयासाठी तसेच राणाच्या खलनायकी अभिनयासाठी समीक्षकांनी प्रशंसा केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →