संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक

संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक हे रत्‍नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर गावाजवळील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात निवडक पॅसेंजर आणि जलदगतीच्या गाड्या थांबतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →