भाईंदर रेल्वे स्थानक

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

भाईंदर रेल्वे स्थानक

भाईंदर रेल्वे स्थानक हे मुंबई मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई बेटावरील उत्तरेकडील शेवटचे स्थानक आहे. यानंतरची स्थानके मुख्यभूमीवर आहेत. भाईंदरच्या खाडीने हे दोन भूभाग विलग झाले आहेत. काही उपनगरी गाड्या येथून मुंबईकडे जाण्यास निघतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →