विरार हे मुंबई शहराच्या पश्चिमेकडील उपनगरांमधील उत्तरेकडचे रेल्वे स्थानक आहे. हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वेमार्गावर आहे. हे स्थानक एकेकाळी मुंबई उपनगरी रेल्वेचे उत्तरेकडचे शेवटचे स्थानक होते. आता उपनगरी गाड्या डहाणू रोड पर्यंत जातात. विरारला काही लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विरार रेल्वे स्थानक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?