दहिसर हे मुंबई शहराच्या पश्चिमेकडील उपनगरांमधील उत्तरेकडचे रेल्वे स्थानक आहे. हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावर आहे. हे स्थानक मुंबई महानगरातील शेवटचे रेल्वे स्थानक असून येथे केवळ लोकलगाड्या तसेच काही लांबपल्ल्याच्या गाड्या थांबतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दहिसर रेल्वे स्थानक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.