संगम लाल गुप्ता हे भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य व माजी उत्तर प्रदेश विधानसभा सदस्य आहेत. ते २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संगम लाल गुप्ता
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.