लल्लू सिंह

थोडक्यात पण महत्त्वाचे.

लल्लू सिंह हे भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य व माजी उत्तर प्रदेश विधानसभा सदस्य आहेत. ते २०१४ व २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या फैजाबाद मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →