दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंका क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती. मे २०२४ मध्ये, क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने २०२४-२५ मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२४-२५
थोडक्यात पण महत्त्वाचे.