श्रीरामपूर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

श्रीरामपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्याचे मुख्यालय असलेले शहर आहे. हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्यानगरच्या खालोखाल आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचे पण लहान शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →