जालना रेल्वे स्थानक

यामागील विज्ञान आणि इतिहास.

जालना रेल्वे स्थानक

जालना हे जालना शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →