श्रीमंत प्रतापशेठ (जन्म : ११ डिसेंबर १८७९, - २४ डिसेंबर १९६५ )हे अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील दानशूर उद्योगपती होते. त्यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. प्रताप तत्त्वज्ञान केंद्र ही त्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची संस्था आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीमंत प्रतापशेठ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.