श्रीपती रवींद्र भट

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

श्रीपती रवींद्र भट

श्रीपती रवींद्र भट (२१ ऑक्टोबर, १९५८:मैसुरु, कर्नाटक, भारत - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. ते राजस्थान उच्च न्यायालयाचे माजी मुख्य सरन्यायाधीश आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →