श्रीनिवास हरि दीक्षित

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

प्रा. श्रीनिवास हरि दीक्षित (जन्म : बुदलमुख -निपाणी), १३ डिसेंबर १९२०; - पुणे ३ ऑक्टोबर २०१३ ) हे एक मराठी लेखक होते.. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. तत्त्वज्ञानावरच्या अकरावी-बारावीच्या क्रमिक पुस्तकांसह त्यांनी आणखीही ग्रंथही लिहिले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →