रामचंद्र दत्तात्रेय रानडे (जन्म : जमखिंडी, ३ जुलै, इ.स. १८८६, निधन : निंबाळ, ६ जून, इ. स. १९५७) हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व आध्यात्मिक मार्गदर्शक होते. त्यांनी ‘निंबर्गी संप्रदाय’ वाढविला. कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्यातील निंबाळ येथे त्यांनी आश्रम स्थापला. भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे गुरुदेवांचे चाहते होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गुरुदेव रानडे महाराज
यामागील विज्ञान आणि इतिहास.