प्रभाकर रामचंद्र दामले

या विषयातील रहस्ये उलगडा.

प्रा. डॉ. प्रभाकर रामचंद्र दामले (२४ फेब्रुवारी १९०५- २४ फेब्रुवारी, इ.स. १९८६) मराठी संपादक होते. हे नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. ते महाविद्यालयाची पालक संस्था मॉडर्न सोसायटीचे आजीव सदस्य होते. ते स. प. महाविद्यालय, पुणे येथे तत्त्वज्ञान विभाग प्रमुख श्रीनिवास रघुनाथ कावळे यांचे तत्त्वज्ञानाचे शिक्षक होते. काही काळ प्रा. कावळे हे प्रा. दामले यांचे सहकारीही होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →