श्रीनिवास रघुनाथ कावळे

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

श्रीनिवास रघुनाथ कावळे

प्रा.श्रीनिवास रघुनाथ कावळे(१३ सप्टेंबर, इ.स. १९३०:पुणे, महाराष्ट्र - ३१ जानेवारी, इ.स. १९९०:पुणे) हे मराठी लेखक होते. ते स.प. महाविद्यालय, पुणे येथे तत्त्वज्ञान विभाग प्रमुख आणि या महाविद्यालयाची पालकसंस्था शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे या संस्थेचे आजीव सदस्य होते. निवृत्तीपूर्वी आठ महिने आधी प्रा. कावळे यांचे निधन झाले.

नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, विभागप्रमुख आणि प्राचार्य प्रभाकर रामचंद्र दामले हे त्यांचे गुरू होते.

आधार दिल्याशिवाय मोघम विधाने करावयाचे नाही, अशी प्रा. कावळे यांची शिस्त होती..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →