डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर, एम.बी.बी.एस. एम.डी. एफ.आय.सी.जी. एफ.एफ.एफ.बी.एम.एस. हे एक वैद्यकीय व्यवसाय करीत असलेले डॉक्टर आहेत. ते तणावमुक्तिशास्त्राचे विशेषज्ञ असून, शरीरशास्त्र या विषयात एम.डी. करणाऱ्यांसाठी अधिकृत मार्गदर्शक आणि त्या विषयाचे परीक्षक आहेत. त्यांचे त्यांचे परळ(मुंबई) येथे के.ई.एम. रुग्णालयाच्या इमारतीत ’तणावमुक्ती केंद्र’ आहे. अ
डॉ. श्रीनिवास कशाळीकर यांचे वडील जनार्दनशास्त्री हे एक आयुर्वैदिक वैद्य होते. त्यांनी आयुर्वेदावर पुस्तके लिहिली होती.
डॉक्टर कशाळीकर हे मराठीतील साहित्यिक डॉक्टर आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तके (यांतली काही पुस्तके ई-पुस्तकेही आहेत.) :
श्रीनिवास कशाळीकर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.