इ.स. २०१३ च्या दिवाळी काळात सुमारे १२०० अंक सरकारी दप्तरात रजिस्टर झाले आहेत, ४००हून अधिक एवढे दिवाळी अंक प्रकाशित झाले, परंतु दिवाळी संपल्यानंतर केवळ ३०० अंक बाजारात शिल्लक आहेत, असे दैनिक सकाळचे निरीक्षण आहे. साहित्य, आरोग्य, विनोद, भविष्य, पाककृती, धार्मिक या विषयांचे सर्वाधिक दिवाळी अंक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दिवाळी अंक २०१३
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.