हर्षद संख्या

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

गणितामध्ये, हर्षद संख्या ह्या भारतीय गणितज्ञ कापरेकर यांनी परिभाषित केलेल्या संख्या आहेत. हर्षद संख्या म्हणजे अशी संख्या जीला तिच्या प्रत्येक स्थानाच्या अंकांच्या बेरजेने भाग जातो.

उदा. १८ ही हर्षद संख्या आहे, कारण १८ मधील अंक १,८ यांची बेरीज ९ ने १८ला भाग जातो.

१७२९ ही रामानुजन-हार्डी संख्या सुद्धा हर्षद संख्या आहे, १९ ने १७२९ला भाग जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →