श्रवणबेळगोळ (कन्नड: ಶ್ರವಣಬೆಳಗೊಳ ; इंग्रजी: Śravaṇa Beḷgoḷa) हे कर्नाटकाच्या हासन जिल्ह्यातील एक गाव आहे. हे जैन धर्मीयांचे एक तीर्थक्षेत्र आहे. येथील बाहुबली गोमटेश्वराच्या मूर्तीसाठी हे प्रसिद्ध आहे .
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रवणबेळगोळ
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.