महामस्तकाभिषेक

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

महामस्तकाभिषेक

महामस्तकाभिषेक हा जैन धर्मातील एक धार्मिक उत्सव आहे. कर्नाटक राज्यातील श्रवणबेळगोळ येथील बाहुबली गोमटेश्र्वर यांच्या भव्य मूर्तीला केला जाणारा अभिषेक हा एक विशेष पर्व उत्सव मानला जातो. दर १२ वर्षांनी एकदा या उत्सवाचे आयोजन केले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →