संपूर्ण नाव : श्याम राघोजी माळी
जन्मतारीख : २८ एप्रिल १९८०
शिक्षण : एम.ए.बी.एड.
श्याम माळी हे आगरी समाजातील कवी, गीतकार आहेत. प्रमाणभाषेपेक्षा त्यांच्या आगरी बोलीभाषेतील कविता प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात झाला. व्यवसायाने प्राथमिक शिक्षक असलेले श्याम माळी बदलापूर,ठाणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे चार कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी अनेक वर्तमानपत्र, मासिक, दिवाळी अंक यामध्ये काव्यलेखन केले आहे.
श्याम माळी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.