शॉन जॉर्ज (२५ जानेवारी, १९६८:पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका - हयात) हे दक्षिण आफ्रिकेचे माजी प्रथम-श्रेणी क्रिकेट खेळाडू आणि सद्या कार्यरत असलेले क्रिकेट पंच आहेत.
त्यांनी आतापर्यंत एकूण ५४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३८ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांमध्ये पंचगिरी केली आहे.
शॉन जॉर्ज
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.