प्रा. डॉ. शेषराव मोरे (जन्म : १७ ऑगस्ट, इ.स. १९४८) हे वैचारिक लिखाण करण्यारे एक मराठी लेखक आणि वक्ते आहेत. ते व्यवसायाने अभियंता आहेत. औरंगाबादच्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. ते कायद्याचे पदवीधरही आहेत.
त्यांच्यावर प्रा. नरहर कुरूंदकर यांचा प्रभाव आहे. नांदेडला अभियांत्रिकी शिकत असताना ते कुरूंदकर यांच्या वर्गात बसायचे.
शेषराव मोरे
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.