शेर शिवराज (चित्रपट)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

शेर शिवराज स्वारी अफजलखान हा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित, मुंबई मुवी स्टुडियोस प्रस्तुत ऐतिहासिक घटनेवर आधारित मराठी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजीराजेंनी आपल्या चतुराईने आणि धैर्याने स्वाराज्यावर चालून आलेल्या अफज़लखानाचा केलेल्या पराभवाचा इतिहास पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २२ एप्रिल २०२२ला संपुर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात काही ठिकाणी प्रदर्शित करण्यात येईल. ‘शेर शिवराज’ या चित्रपटाचा ट्रेलर मेटाव्हर्सद्वारे लाँच होणारा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →