अजय पूरकर

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अजय पुरकर (Ajay purkar) हा मराठी अभिनेता आहे. असंभव, तू तिथे मी, राजा शिवछत्रपति या प्रसिद्ध मराठी मालिकेत त्याने आपली भूमिका साकारली आहे. या सोबतच प्रेमाची गोष्‍ट (२०१३), संघर्ष (२०१४) आणि मुंबई टाइम्स (२०१६) यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांत त्याच्या अभिनयाचा समावेश आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या पावनखिंड या चित्रपटात त्याने बाजीप्रभू देशपांडे या मुख्य पात्राची भूमिका साकारली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →