शेख सबाह अल-अहमद अल-जबर अल-सबाह

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

शेख सबाह अल-अहमद अल-जबर अल-सबाह

शेख सबाह अल-अहमद अल-जबर अल-सबाह (अरबी:الشيخ صباح الأحمد الجابر الصباح‎; १६ जून, १९२९ - २९ सप्टेंबर, २०२०) हे कुवैतचे १५वे राज्यकर्ते आणि ९वे अमीर होते. हे २९ जानेवारी, २००६ ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होते. हे शेख अहमद अल-जबर अल-सबाह यांचे चौथे पुत्र होत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →