सलीम अल-मुबारक अल-सबाह

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

सलीम अल-मुबारक अल-सबाह

सलीम अल-मुबारक अल-सबाह (१८६४ - २३ फेब्रुवारी, १९२१) हा कुवैतचा नववा राज्यकर्ता होता. हा आपला भाऊ जबर अल-सबाह दुसऱ्यानंतर सत्तेवर आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →