सबाह तिसरा अल-सलीम अल-सबाह

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सबाह तिसरा अल-सलीम अल-सबाह (इ.स. १९१३ - ३१ डिसेंबर, इ.स. १९७७) हा कुवैतचा दुसरा अमीर होता. हा इ.स. १९६५पासून मृत्यूपर्यंत सत्तेवर होता. याने ऑगस्ट १९७६ मध्ये कुवैतची संसद देशहिताविरुद्ध असल्याची सबब सांगून चार वर्षांकरता बरखास्त केली होती. हा त्याच्या कुळाचा १२वा शासक होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →