शुभा खोटे

थोडक्यात पण महत्त्वाचे.

शुभा खोटे

शुभा खोटे (३० ऑगस्ट, १९३७ - ) ह्या भारतीय चित्रपट सृष्टीतील एक अभिनेत्री असून त्यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील चित्रपटात व दूरचित्रवाहिनी मालिकात काम केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →