लीला चिटणीस

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

लीला चिटणीस

लीला चिटणीस (९ सप्टेंबर १९१२ - १४ जुलै २००३) ह्या १९३० ते १९८० ह्या कालखंडातील मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील चरित्र अभिनेत्री होत्या.

त्यांनी अभिनयक्षेत्रात येण्याआधी शिक्षिकेचे काम केले. त्यांचे त्यांच्या पतींबरोबरचे समाजकार्यातील योगदानही मोठे आहे. लीला ह्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधून काम केले. तसेच त्यांनी 'आज कि बात' ह्या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. त्यांची 'माँ' ह्या चित्रपटातील भूमिका अविस्मरणीय ठरली. ‘लक्स’ साबणाच्या जाहिरातीसाठी मॉडेलिंग करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →