धुमाळ उर्फ अनंत बळवंत धुमाळ हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक विनोदी अभिनेता होते. विनोदी भूमिकेसोबतच त्यांनी चरित्र भूमिका सुद्धा निभावल्या. धुमाळ यांनी इ.स. १९४० ते इ.स. १९८० च्या दरम्यान शेकडो चित्रपटात काम केले; ज्यात मराठी नाटक, मराठी आणि हिंदी चित्रपटांचा समावेश होतो. धुमाळ यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात मराठी नाटकातुन केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →धुमाळ
थोडक्यात पण महत्त्वाचे.